केतकी चितळे आता पुरती अडकली; न्यायालयाच्या कठोर आदेशाने पाय आणखी खोलात
अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. अभिनेत्री केतकी चितळेला(Ketaki Chitale) आता ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांकडून अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात आली होती.(court give order to ketaki chitale coustody till 7 june) अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात … Read more