वाढ
Hero Splendor : हिरोच्या ‘या’ बाईकने लोकांना लावलय वेड; एका महीन्यात रेकाॅर्डब्रेक विक्री, आकडा ऐकून हैराण व्हाल
Hero Splendor : दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवशी लोक अनेक वस्तूंची खरेदी करत असतात. या दिवसांत बाजारात ग्राहकांची चांगलीच रेलचेल असते. विशेषतः या दिवसांत मोठ्या प्रमाणात ...
बिल गेट्सला मागे टाकत ‘हा’ भारतीय उद्योगपती बनला जगातील चौथा सर्वात श्रीमंत व्यक्ती
नुकताच फोर्ब्सचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीसंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार भारतातील अदानी समूहाचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत ...
जबरदस्त! ७५ पैशांच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिले छप्परफाड रिटर्न, १ लाखाचे झाले २७ कोटी
शेअर बाजारात नेहमीच असे काही शेअर्स असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा मिळवून देत असतात. पण सामान्य गुंतवणूकदारांना या शेअर्सबद्दल जास्त माहिती नसते. असाच ...
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत वाढ, १० रुपयांऐवजी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
मुंबईतून रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून मध्य रेल्वेने मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना ...
२४ तास एसी, कूलर, पंखे चालवत आहात? ‘या’ खास Tricks वापरा आणि बिलाची रक्कम अर्ध्यावर आणा!
सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. त्यामुळे AC , कुलर आणि फॅनचा वापर वाढला आहे. या उपकरणांचा वापर केल्यास आपल्याला काही प्रमाणात ...
‘या’ शुगर स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे आयुष्य झाले गोड, वर्षभरात दिला तब्बल ४४० टक्के परतावा
सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात शुगर स्टॉकमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या ...
‘या’ कंपनीच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका, ९ टक्क्यांनी शेअर कोसळल्यानंतर हजारो कोटींचे नुकसान
Infosyis ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज शेअर बाजार सुरु होताच Infosyis कंपनीचा ...
गॅस सिलींडरचा पुन्हा भडका! तब्बल एवढ्या रुपयांनी वाढले भाव, सामान्यांच्या खिशावर ताण
गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी सिलेंडच्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ...
जबरदस्त! १२ रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना केले करोडपती, तुम्ही घेतला का ‘हा’ शेअर ?
शेअर बाजार(Shear Market) हा एखाद्या व्यवसायासारखा आहे. ज्या ठिकाणी योग्य स्टॉक ओळखण्यासोबतच त्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. सुरुवातीच्या दिवसांत चांगला परतावा न देणारे स्टॉक्स ...
‘या’ कंपनीच्या शेअरने दिला ४,५४,९०० टक्क्याहून अधिक परतावा, गुंतवणूकदार झाले करोडपती
शेअर बाजारातील प्रत्येक शेअर चांगला परतावा देत नाही. काही शेअर खूप वर्षांनंतरही नकारात्मक परतावा देतात. त्यामुळे या शेअरमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. ...