वाक्य

“तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या…दात पडायचं काम मी करून दाखवतो”, टीझरमधून मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसेनेची येत्या १४ तारखेला मुंबईत जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thakare) भाषण करणार आहेत. नुकताच या सभेचा तिसरा टीझर ...