वरिष्ठ

raju shetty

“मी माझ्या कष्टाचा पैसा एका चोराला दिला, घर विकलेले पैसे या हरामखोराला दिले”

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी(Raju Shetty) यांनी याबाबत घोषणा केली ...