बाळासाहेबांचा मुलगा CM, शिंदे मंत्री, त्यांचा मुलगा खासदार, पण दिघे साहेबांच्या घरात नगरसेवकही नाही

गेल्या काही दिवसांपासून राणे विरुद्ध शिवसेना असा वाद सुरु आहे. या वादात नेहमीच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जातात. आता पुन्हा एकदा राणे कुटूंबियांतील एका सदस्याने शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र भाजप नेते निलेश राणे(Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.(bjp nilesh … Read more