एंड्रयू सायमंड्सच्या मृत्युचे गूढ वाढले, बहिणीने उपस्थित केले धक्कादायक प्रश्न, म्हणाली..
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा आश्वासक खेळाडू एंड्रयू सायमंड्स काल उशिरा रात्री अपघाताला बळी पडला, त्यामुळे त्याने या जगाचा निरोप घ्यावा लागला. एंड्रयूचा शनिवारी उशिरा कार अपघातात टाऊन्सविले येथे मृत्यू झाला. एंड्रयूच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट विश्वात शोककळा पसरली होती. पण आता एंड्रयू सायमंड्सच्या बहिणीने त्याच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शनिवारी कार अपघातात ऑस्ट्रेलियन दिग्गज … Read more