लष्कराचे हेलिकॉप्टर

Army helicopter : आधी चिता आता रुद्र हेलिकॉप्टर क्रॅश, ५ वर्षात लष्कराच्या ‘एवढ्या’ हेलिकॉप्टर्सचा अपघात, चिंता वाढली

Army helicopter : दोन आठवड्यात लष्कराचे दोन हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. पाच वर्षात चीता हेलिकॉप्टर 5 वेळा क्रॅश झाले. त्यात पाच जवान शहीद झाले. ...