प्रशासनाविरोधात लढताना पूर्ण कुटुंब संपलं, न्यायासाठी विधवा पत्नी पतीच्या चितेशेजारी बसून करतेय आंदोलन
बीड(Beed) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केलं होत. यामध्ये त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्याने बीडच्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन केलं होतं. यांनतर देखील प्रशासनाला जाग आली नाही, म्हणून शेतकऱ्याच्या विधवा पत्नीने स्मशानभूमीतच आंदोलन केले आहे.(widow wife movement against pwd department in beed) ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा … Read more