रौप्यपदक

नीरज चोपडाने स्वत:लाच मागे टाकले, इतक्या लांब भाला फेकला की बनला नवा राष्ट्रीय विक्रम

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राने नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. असे असूनही त्याला सुवर्णपदक जिंकता आले नाही. हरियाणाच्या लालला रौप्यपदकावर समाधान ...