रोजा

याला म्हणतात बंधुभाव! रोजा सोडणाऱ्या मुस्लिमांसाठी हरिनाम सप्ताहात पंगत, बीडकरांचं होतंय कौतुक

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये वाद सुरु आहेत. यादरम्यान बीड जिल्ह्यातील पाटोदा गावात हिंदू-मुस्लिम(Hindu-Muslim) एकतेचा अनुभव देणारी ...