रॉयल चॅलेंजर्स
पुर्ण IPL मध्ये चांगली कामगिरी करणारी लखनऊ नेमकं कुठे चुकली? केएल राहुलकडून काय चुकलं?
By Poonam
—
आयपीएलच्या चालू हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स या नव्या संघाची मोहीम प्लेऑफमध्ये संपली आहे. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौचा १४ धावांनी ...