आवेश खानच्या खतरनाक यॉर्करने रासीच्या बॅटीचे मधूनच झाले दोन तुकडे, पहा व्हिडीओ

कोरोना युगानंतर पहिल्यांदाच, भारतामध्ये कोणत्याही बायो-बबलशिवाय खेळल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा पराभव झाला. तब्बल अडीच वर्षांनंतर दिल्लीतील आंतरराष्ट्रीय सामना पाहण्यासाठी स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले होते. पण टीम इंडियाला २११ धावा करूनही स्कोअर वाचवता आला नाही.(Awesh Khan, Team India, Rasi Van der Dussen, David Miller, Yorker, Cricket, Bat) रॅसी व्हॅन डर ड्युसेन आणि डेव्हिड मिलरने … Read more