रुतुजा लटके

Uddhav Thackeray: अंधेरीतून भाजपने माघार घेतल्यानंतर शिंदे गटाचं नाही तर उद्धव ठाकरेंचच झालं नुकसान, जाणून घ्या

मुंबईतील अंधेरी (पूर्व) विधानसभेच्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही हायव्होल्टेज लढत मानली जात होती, पण आता ती केवळ औपचारिकता राहिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ...