रोहित शर्माला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर संघात करावे लागतील ‘हे’ तीन मोठे बदल

संघ

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने यावेळी लीगमध्ये आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. त्यानंतर पुढच्या एक-दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला, तर या सीजनमधील मुंबई इंडियन्सचा प्रवास लीगपुरता मर्यादित राहील. मुंबई इंडियन्सने आपल्या मॅचविनर खेळाडूंना आजमावले आहे. मात्र तरीही एकही विजय नोंदवता आला नाही.(if-rohit-sharma-wants-to-get-a-place-in-the-playoffs) संघाची ताकतीद, त्‍यांच्‍या बॉलरला आणि फलंदाजाला … Read more