रिअक्शन

“अमिताभ बच्चन अभिषेकला रोज महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायला सांगतात”, प्रसाद ओकने शेअर केला भन्नाट किस्सा

बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातील कलाकारांची भेट घेतली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा ...