राम मंदिराच्या उभारणीची संपुर्ण टाईमलाईन, जाणून घ्या कधी पुर्ण होणार राम मंदिराचे काम?

ram mandir

उत्तर प्रदेशातील श्री रामजन्मभूमी अयोध्येत रामललाचे भव्य मंदिर आकारास येत आहे. हे मंदिर प्राचीन शैली आणि परंपरा तसेच आधुनिक अभियांत्रिकी यांची सांगड घालून तयार केले जात आहे. मंदिर नागर शैलीत बांधले जात असताना मुख्य मंदिर गोपुरम शैलीत असेल.(the-complete-timeline-for-the-construction-of-ram-mandir) तसेच भूकंपापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, यामुळे ते १००० वर्षे हलणार … Read more