राज्यघटना

‘कलम ३७० मुस्लिम द्वेषातूनच हटवले, भारतीय लोकांच्या जीवनात त्यामुळे काहीच फरक पडला नाही’

काल १६व्या विद्रोही साहित्य संमेलनाची सांगता झाली. लातूर(Latur) जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी हे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाला देशातील ...