राजेंद्र बंब

२४% व्याजाने पैसे देणाऱ्या LIC किंगच्या घरावर छापा, कोट्यावधींच्या घबाडासह १०० तोळे सोने जप्त

एलआयसी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र बंब यांच्या घरावर काल आर्थिक गुन्हे शाखेने अचानक छापा टाकला. या छापेमारीदरम्यान विमा एजंट(Policy Agent) राजेंद्र बंब यांच्याकडे ...