राजू नवघरे

Marathwada Rain: मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सर्वपक्षीय आमदारांचा अजित पवारांकडे प्रस्ताव

Marathwada Rain: गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा (Marathwada Region) पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली (Hingoli District) या जिल्ह्यांमध्ये सतत मुसळधार ...