राजश्री मोरे

Maharashtra Marathi Hindi Language Row: “मराठी माणसाला मेहनत शिकवा” म्हणणाऱ्या अभिनेत्रीचा माज उतरला, नाक घासत मागीतली माफी

Maharashtra Marathi Hindi Language Row:  सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी विरुद्ध हिंदी भाषेवरून (Marathi vs Hindi Language Row) मोठा राजकीय आणि सामाजिक वाद पेटलेला आहे. ...