राजकीय संकट

Manikrao Kokate: मंत्रीपदाची टांगती तलवार.., माणिकराव कोकाटेंचं शनिदेवांना साकडं , इडा पिडा टळो म्हणून केली पूजा

Manikrao Kokate : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी धार्मिक मार्ग अवलंबला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या ...