Parinay Fuke: शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये अन् सुट्टीसाठी युरोपात जाणारे मराठीचं रक्षण काय करणार; भाजपचा ठाकरेंवर घणाघात
Parinay Fuke: राज्य शासनाने त्रिभाषा धोरणावरचा (Trilingual Policy) हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्या संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन ५ जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम (Worli Dome, Mumbai) येथे करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी ठाकरेंच्या या मेळाव्यावर एक उपरोधिक कविता सादर … Read more