राजकरणात

ज्यावेळी लोकांना उद्धव ठाकरे संपले आहेत असे वाटले, त्यावेळी नेमकं उलटंच घडलं! पहा त्यांचा रेकॉर्ड

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता ...