रस्ते

‘हे’ आहेत भारतातील सर्वात झपाटलेले रस्ते, दिवसाही लोकांची येथून जाताना टरकते

पावसाळ्यात सर्वजण रोड ट्रिपचे आयोजन करतात आणि ठिकठिकाणी फिरायला जातात. झाडांनी वेढलेले रस्ते, आजुबाजुचे निसर्गसौंदर्य या सर्व गोष्टींमुळे रोड ट्रिपची(Road Trip) मजा आणखीनच वाढतात. ...