रवी दिवाकर

ज्ञानवापीमध्ये शिवलिंगाचे सापडल्याचे कोर्टाने मान्य केले, वाचा कोर्टाने आदेशात काय म्हटलं आहे..

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद प्रकरणात सोमवारी नवा ट्विस्ट आला आहे. मशिदीच्या आत ज्ञानवापीमध्ये शिवलिंग(Shivling in Gyanvapi) सापडल्याचा दावा केला जातो. वजुखानामध्ये कथितरित्या ...