रयत क्रांती संघटनेचे संस्थापक
भाजपकडून सदाभाऊ खोतांना डच्चू? विधान परिषद निवडणूकीत विश्रांती घेण्याचा सल्ला
By Pravin
—
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना डावलले जाण्याची शक्यता वर्तविली ...