“सगळे सोबत आहात ना रे बाबांनो…”, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना फोन, वाचा काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेकडे सध्या केवळ १५ आमदार आहेत. दिवसेंदिवस शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढत आहे. यादरम्यान सोमवारी शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) देखील शिंदे गटात सामील झाले आहेत.(Uddhav Thackeray calls shivsanik in hingoli) यानंतर काल … Read more