Yavatmal : प्रेम म्हणजे प्रेम असतं! विरह सहन न झाल्याने 50 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम; पतीने 48 तासात सोडला जीव
Yavatmal : यवतमाळ तालुक्यातील डेहाणी(Dehani village) येथून अंगावर काटा आणणारी मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पन्नास वर्षे एकत्र संसार केलेल्या दाम्पत्याचं नातं मृत्यूनेही वेगळं करू शकलं नाही. पत्नीच्या निधनानंतर केवळ 48 तासांत पती शेख जानी शेख निजामोद्दीन(Sheikh Jani Sheikh Nizamoddin) यांनीही विरह सहन न झाल्याने प्राणत्याग केला. गावभर या संपूर्ण घटनेमुळे शोककळा पसरली … Read more