महिला पोलिसाचा दुर्गावतार , दहशत पसरवणाऱ्या सराईत गुंडाची रस्त्यावरूनच काढली धिंड
मुलींची छेड काढणाऱ्या आणि दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुंडाची पोलिसी खाक्या दाखवत रस्त्यावरून धिंड काढण्यात आली आहे. यावेळी एका महिला पोलिसाचा दुर्गावतार पाहायला मिळाला. ज्या भागात या गुंडाची दहशत होती, त्याच भागातून पोलिसांनी त्याची वरात काढली. यामुळे त्या परिसरातील सामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे.(latur police women beat criminal) काही दिवसांपासून लातूरमधील(Latur) विवेकानंद चौक परिसरात … Read more