काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रशांत किशोर यांची राहूल-प्रियांका नव्हे तर ‘या’ नेत्याला पसंती
प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी यांच्या निवडीला नापसंती दर्शविली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आपली पहिली पसंती नसल्याचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे.(Prashant Kishor prefers … Read more