अविस्मरणीय! पुरूषही तोंडात बोटं घालतील अशी फिल्डिंग केली ‘या’ महिला क्रिकेटपटूंनी, पहा व्हिडीओ

Cricket-

आयसीसी(ICC) महिला वर्ल्ड कप(World Cup) क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यात उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला मिळाली. या सामन्यात तीन महिला क्रिकेटपटूंनी आपल्या संघासाठी उत्तम फिल्डिंग केली. मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक देखील त्यांच्या कामगिरीने आश्चर्यचकित झाले. या सामन्यात दोन महिला क्रिकेटपटूंनी अप्रतिम झेल घेतले.(best fielding by women cricketers in aus vs nz match) तसेच एका महिला … Read more