अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, २ महिन्यात दिले २०० टक्के रिटर्न

adani group

कोरोना महामारीच्या काळात शेअर बाजार हादरला होता. या काळात शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून आली होती. पण कोरोना महामारीनानंतर शेअर बाजार आता पूर्वपदावर आला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शेअर बाजारातील अनेक समभागांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यादरम्यान अदानी ग्रुपच्या(Adani Group) एका कंपनीने ऐतिहासिक कामगिरी केल्याचे समोर आले आहे.(Adani Group’s ‘this’ stock makes investors rich) अदानी … Read more