मेल आयडी
बंडखोर आमदारांना दणका; ‘या’ कारणामुळे विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास ठराव फेटाळला
By Poonam
—
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर उपसभापतींविरोधात बंडखोर एकनाथ शिंदे गटाने केलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. कारण ही ऑफर एका अनोळखी मेल ...