Pune : इथं जिंकली माणुसकी…; निराधार हिंदू तरूणावर मुस्लीम- ख्रिस्त बांधवांनी केले अंत्यसंस्कार

Pune : पुण्यात एक अनोखं माणुसकीचं उदाहरण समोर आलं आहे, जे धर्माच्या प्रतिमा तोडत खऱ्या मानवतेचं दर्शन घडवतं. पुण्याच्या रास्ता पेठेतील एका महिलेच्या भावाचं बुधवारी सायंकाळी निधन झालं. महिलेला कोणत्याही नातेवाईकांचा आधार नसल्यामुळे, तिच्या मदतीला धावून आले दोन व्यक्तींनी तिचं दुःख सोसायला ठरवलं. यामध्ये एक ख्रिश्चन मायकेल साठे आणि दुसरा मुस्लिम जावेद खान होते. या … Read more