मुस्लिम मुलांना शाळेत खाऊ घातलं डुकराचं मांस, उडाला गोंधळ; वाचा नेमकं काय घडलं?

शाळेच्या कैंटीनमध्ये शाकाहारी सॉसेजऐवजी डुकराचे मांस दिले गेले. यानंतर गदारोळ झाला. मुलांना डुकराचे मांस खायला देण्याच्या विरोधात मुस्लिम पालकांनी शाळेबाहेर निदर्शने सुरू केली. हे प्रकरण ब्रिटनमधील वेस्ट ब्रॉमविचचे आहे. येथे रायडर्स ग्रीन प्राइमरी नावाची शाळा आहे.(Muslim children,pork,school, मुस्लीम पालक आता या प्रकरणाबाबत शाळेकडून स्पष्टीकरण मागत आहेत. त्यांना हे जाणून घ्यायचे आहे की आपल्या मुलांना धर्माविरुद्ध … Read more