भारतातील ‘या’ कुटुंबाकडे एकेकाळी होता सर्वात जास्त पैसा, इंग्रजही त्यांच्याकडून घ्यायचे कर्ज

‘भारत कधीकाळी सोन्याचा पक्षी होता’ हे तुम्ही कोणाच्या ना कोणाकडून ऐकले असेलच. पण ज्यांच्या अफाट संपत्तीने भारताला ही पदवी मिळवून दिली ते कोण होते? ज्यांना लुटण्यासाठी इंग्रजांना भारतात यावे लागले. ज्यांच्याकडे अगणित माणसे आणि अफाट खजिना सांगितला जात आहे.(Property, Jagat Seth, Mughal Emperor Muhammad Shah, Manik Chand, Aurangzeb, British Government) आज आम्ही अशाच एका ‘जगत … Read more