मुंबई
Mumbai Heavy Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, रेड अलर्ट जारी; रेल्वे ट्रॅक, रस्ते पाण्याखाली
Mumbai Heavy Rain: पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आज मुंबईकरांचे हाल झाले आहेत. आकाशात दाट काळे ढग जमल्याने शहरभर अंधार पसरला आहे. मुसळधार पावसामुळे ...
MNS Leader Ameya Khopkar Warns Comedian Kapil Sharma: ‘बॉम्बे’ नाही, ‘मुंबई’ म्हणा…; राज ठाकरेंच्या मनसेचा कपिल शर्माला इशारा! मनसे आक्रमक भूमिकेत
MNS Leader Ameya Khopkar Warns Comedian Kapil Sharma: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा ...
Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात समोर आले धक्कादायक सत्य
Samruddhi Expressway Accident : महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग (Samruddhi Expressway) सतत अपघातांच्या आणि विचित्र घटनांच्या चर्चेत असतो. नुकतीच मध्यरात्री झालेली ...
Lalbaugcha Raja : ‘राजाला आपल्या कोळी बांधवांची सवय आहे ना! काय करणार…’ लालबागच्या राजाच्या विसर्जनाला गुजरातच्या तराफ्याच्या अट्टाहासावर अभिनेत्रीची प्रतिक्रिया
Lalbaugcha Raja : मुंबईतील (Mumbai city) लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) आपल्या भक्तांशी 11 दिवसांच्या गणेशोत्सवानंतर 6 सप्टेंबर रोजी आपल्या मूळ स्थळावर मार्गस्थ झाला. ढोल-ताशांच्या ...
GMC Mumbai Recruitment 2025 :मुंबई GMC मध्ये 10वी पाससाठी मोठी पदभरती, पगार ₹47,000 पर्यंत, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
GMC Mumbai Recruitment 2025 : मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC Mumbai) मध्ये गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ...
Pratap Sarnaik Buy First Tesla Car : प्रताप सरनाईकांनी घेतली भारतातील पहिली टेस्ला कार, नातवासाठी खास गिफ्ट
Pratap Sarnaik Buy First Tesla Car: मुंबई (Mumbai) मध्ये 15 जुलै रोजी टेस्ला (Tesla Car) कंपनीने आपल्या शोरूमचं दिमाखदार लाँचिंग केलं. या उद्घाटनानंतर आजपासून ...
Gunratna Sadavarte on Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते मुंबईत मनोज जरांगेंचा मोर्चा थांबवणार? पोलिसांकडे तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?
Gunratna Sadavarte on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रलंबित प्रकरणावर दबाव आणणाऱ्या राजकारणाचा हिस्सा म्हणून मुंबईत २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील ...
Maharashtra weather update: राज्यात पुढचे 5 दिवस अतिवृष्टीचा अंदाज; वादळी वाऱ्यांमुळे धोका वाढणार, अनेक जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra weather update: गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मुंबई (Mumbai city) तसेच राज्यभरात पावसाने वातावरण ओलसर केले. या आठवड्यात ...
Corporate Job Pressure in Mumbai: मुंबईकरांची मजबूरी! आईचे २१ कॉल कट करून मुसळधार पावसात गेला ऑफिसला, कारण ऐकून व्हाल चकित
Corporate Job Pressure in Mumbai: मुंबई (Mumbai city) मध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाही मुंबईकरांचा कामाविषयी असलेला उत्साह किंवा “स्पिरीट” अनेकदा कौतुकाचा विषय बनतो. पण ...
Raj Thackeray on Kabutar Khana: “घरात उंदीर झाले तर आपण गणपतीचं वाहन म्हणून ठेवतो का, मग जैनांना कबुतरांचं…. “, कबुतरखान्यावर राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on Kabutar Khana: मुंबईत कबुतरखान्यांच्या (Kabutar Khana) प्रश्नावरून सुरू असलेल्या चर्चेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सडेतोड भूमिका ...














