मुंबई मनपा निवडणूक

Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर थेट आव्हान, देवेंद्र फडवणीसांची भेट; भाजप प्रवेश निश्चित

Santosh Dhuri : मुंबईच्या राजकारणात मनपा निवडणुकीच्या तोंडावर मोठी हालचाल घडली आहे. संतोष धुरी (MNS) यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अखेर भाजपची वाट धरली ...