मुंबई बातम्या

Shefali Jariwalaचा मृतदेह रुग्णालयात, पती पराग त्यागी सोसायटीत फिरवत होता कुत्रा; व्हिडिओ पाहून लोक भडकले

Shefali Jariwala  : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचे वयाच्या ४२व्या वर्षी अचानक निधन झालं. प्राथमिक माहितीप्रमाणे, तिचा मृत्यू कार्डियाक अरेस्ट ...