VIDEO: मुंबईच्या या फलंदाजाने सिद्धू मुसेवालाला वाहिली अनोखी श्रद्धांजली, मैदानावरच कोसळले रडू

मुंबईचा फलंदाज सर्फराज खानचा जबरदस्त फॉर्म कायम आहे. रणजी ट्रॉफी २०२२ मध्ये त्याची बॅट जोरात चालत आहे. पहिल्या फेरीत आणि उपांत्यपूर्व फेरीत विक्रमी फलंदाजी केल्यानंतर त्याने आता अंतिम फेरीतही शतक झळकावले आहे. मध्य प्रदेशविरुद्ध दुसऱ्या दिवशी त्याने हे स्थान गाठले.(Sidhu Musewala, Sarfaraz Khan, Mumbai batsman, Punjabi singer, Ranji Trophy) २४ वर्षीय फलंदाजाने जल्लोष साजरा केला. … Read more