मुस्लिम गुलनाज बनला विराट कुमार, हिंदू धर्मात प्रवेशानंतर हनुमान चालिसाही केली पठण
उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम तरुणाने इस्लामधर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. शाहजहानपूर शहरातील मुस्लिम तरुण गुलनाज उर्फ विराट कुमारने हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. यावेळी गुलनाज(Gulnaaj) उर्फ विराट कुमारने विधिवत पूजा करून हिंदू धर्म स्विकारला आहे. गुलनाजने हनुमान चालिसा पठण देखील केले आहे.(A young Muslim has left Islam and converted to Hinduism) शाहजहानपूर शहरातील … Read more