“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कटप्पाचा रोल करत आहेत”, आमदार रवी राणांचा खोचक टोला

गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी केली होती. त्याकरिता राणा दाम्पत्य मुंबईत देखील आले होते. यानंतर राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. (Ravi Rana criticize CM Uddhav Thakre) … Read more

सोशल मीडियावरील एका क्लिपमुळे १४ वर्षांपासून बेपत्ता असलेले सुनिल भोई सापडले, कुटूंबाने काढली भव्य मिरवणूक

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असतात. काही वेळा या व्हिडिओ क्लिपमुळे बेपत्ता झालेल्या लो देखील सापडतात. अशीच काहीशी घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणी घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका क्लिपमुळे १४ वर्षे बेपत्ता असलेली व्यक्तीचा शोध त्याच्या कुटूंबाला लागला आहे.(A clip on social media has found Sunil Bhoi) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा … Read more

हनुमान जयंती मिरवणुकीत हिंसाचारात झालेल्या जहांगीरपुरीत घरे-दुकानांवर बुलडोझर

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जहांगीरपुरी(Jahangirpuri) भागात हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. यावेळी दोन समाजाच्या गटांमध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते. या प्रकरणात तातडीने कारवाई करत दिल्ली पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेतले आहे.(Bulldozers on houses and shops in Jehangirpuri) पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. यादरम्यान … Read more