मावशी

आईच्या तोंडातून शब्द फुटेना, बापाला कोसळले रडू, राहुलच्या आठवणीने कुटुंब भावूक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची हत्या केली. या हत्येनंतर जम्मू-काश्मीर(Jammu-Kashmir) खोऱ्यातील लोकांचा संताप उसळला आहे. हत्या करण्यात आलेल्या काश्मिरी पंडिताचे नाव राहुल भट असे ...