Malegaon Blast Case Verdict : मालेगाव स्फोट प्रकरणात मोठा निकाल; तब्बल १७ वर्षांनंतर सर्व आरोपी निर्दोष मुक्त
Malegaon Blast Case Verdict: देशाला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव स्फोटप्रकरणात तब्बल १७ वर्षांनंतर अखेर निकाल जाहीर झाला. मुंबई येथील एनआयए विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. केवळ संशयावरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही, असा ठाम उच्चार करत न्यायालयाने निकाल वाचून दाखवला. 1000 हून अधिक पानांचा सविस्तर निर्णय यात आहे. भिक्खू चौकातील भीषण घटना २९ … Read more