‘गुजरातविरुद्ध संजू सॅमसन ४७ धावा करणार’ त्या व्यक्तीची भविष्यवाणी खरी ठरली; आता ‘विराटबाबत म्हणाला…

आयपीएल स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना काल राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या संघादरम्यान खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या बाबतीत ट्विटरवर एक भविष्यवाणी करण्यात आली होती.(Man Prophecy about virat kohli today match) राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन गुजरात टायटन्स(Gujrat Titanse) विरुद्धच्या सामन्यात ४७ … Read more