Rohit Pawar on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाही, सरकारचे नेते त्यांच्या पाठीमागे उभे राहणार; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
Rohit Pawar on Sanjay Gaikwad : बुलढाणा (Buldhana) येथील शिवसेना (Shivsena – Shinde group) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमधील जेवण निकृष्ट असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सध्या चर्चेत आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विधानसभेतही पडसाद उमटले. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे (NCP – Sharad … Read more