Mumbai : धक्कादायक! एका विषयात नापास झालेली मुलगी घाबरुन वसईपर्यंत पोहोचली, 12 वर्षीय मुलीचे 200 जणांनी लचके तोडले

Mumbai : वसईत (Vasai Mumbai) घडलेली घटना फक्त पोलिस कारवाईचा विषय नाही, तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारा आणि लाजविणारा प्रसंग आहे. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या (Mira Bhayandar-Vasai Virar Police) मानवी तस्करीविरोधी पथकाने, एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन (Exodus Road India Foundation) आणि हार्मोनी फाउंडेशन (Harmony Foundation) यांच्या मदतीने 26 जुलै रोजी नायगाव (Naigaon Vasai) येथे … Read more