अहिल्यादेवींना राजमाता म्हणू नका, राजमाता पायलीच्या पन्नास पडल्या आहेत, अनिल गोटेंचे वादग्रस्त वक्तव्य

नुकतीच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २५० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)देखील या कार्यक्रमाला हजर होते. (NCP ex mla anil gote conterversial statement ) … Read more