Rahul Dravid : राहुल द्रविड सर्वाधिक कमकुवत प्रशिक्षक; ‘हे’ 3 दिग्गज होऊ शकतात टीम इंडियाचे पुढील प्रशिक्षक
Rahul Dravid : राहुल द्रविड हा टीम इंडियाचा अत्यंत कमकुवत प्रशिक्षक असल्याचे सिद्ध होत आहे. प्रथम, राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, टीम इंडिया या वर्षी टी -20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद जिंकू शकली नाही. याशिवाय परदेशात जाऊनही टीम इंडियाचा द्विपक्षीय मालिकेत पराभव होत आहे. टीम इंडियाला नुकतेच न्यूझीलंड दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 0-1 असा पराभव स्वीकारावा … Read more