VIDEO: माफी मागा नाहीतर.., हनुमान जन्मस्थळावरून दोन साधूंमध्ये राडा, भर सभेत उगारला माईक

हनुमानाच्या जन्मस्थळावरून सध्या वाद सुरु आहे. किष्किंदाचे मठाधिपती गोविदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधील(Trimbakeshwar) ग्रामस्थ आणि साधू संत संतापले होते. त्यांनी किष्किंदाचे मठाधिपती गोविदानंद स्वामी सरस्वती यांचा विरोध केला होता. (fight between two sadhu video viral) यानंतर आज हनुमानाच्या जन्मस्थळावरून उभ्या राहिलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी सभा आयोजित … Read more